AAICLAS Bharti 2023 : १० वी उत्तीर्णांसाठी संधी ! कार्गो लॉजिस्टिक & अलाईड सर्विसेस कंपनी लि. अंतर्गत भरती

कार्गो लॉजिस्टिक & अलाईड सर्विसेस कंपनी लि. भरती २०२३ : कार्गो लॉजिस्टिक & अलाईड सर्विसेस कंपनी लि. अंतर्गत “ट्राॅली रिट्रीव्हर” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक … Read more