Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी १७,१३० जागांसाठी मेगा भरती ! मुदतवाढ

Maharashtra Police Bharti 2024

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ : महाराष्ट्र राज्य पोलीस अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७,१३० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ १५ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more