सशस्त्र सीमा बल मध्ये विविध पदांची ९१४ जागांसाठी भरती | SSB Recruitment 2023

सशस्त्र सीमा बल भरती २०२३ : सशस्त्र सीमा बल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९१४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सशस्त्र सीमा बल भरती २०२३

एकूण पदे : ९१४

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)१५
हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक)२९६
हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड)०२
हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)२३
हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन)५७८
एकूण९१४

शैक्षणिक पात्रता :

  • इलेक्ट्रिशियन – १० वी पास आणि ०२ वर्ष अनुभव किंवा ITI आणि ०१ वर्ष अनुभव किंवा ०२ वर्षाचा ITI डिप्लोमा
  • मेकॅनिक – १० वी पास, ऑटोमोबाईल/ मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा आणि अवजड वाहन चालक परवाना
  • स्टुअर्ड – १० वी पास, कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा आणि ०१ वर्ष अनुभव
  • व्हेटनरी – १२ वी पास (बायोलॉजी), पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक-असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
  • कम्युनिकेशन – १२ वी पास (PCM) किंवा इलेक्ट्रोनिक्स/ कम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स/ IT इंजिनिअरिंग डिप्लोमा

वेतनश्रेणी : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

वयाची अट : १८ ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १००/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल

सशस्त्र सीमा बल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

SSB Recruitment 2023 : Sashatra Seema Bal (SSB) is recruiting for various posts. Application are invite for a total of 914 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply will update soon. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

SSB Recruitment 2023

Total Post : 914

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Head Constable (Electrician)15
2Head Constable (Mechanic)296
3Head Constable (Steward)02
4Head Constable (Veterinary)23
5Head Constable (Communication)578
Total914

Education Qualification : See notification

Pay Scale : 25,500/- to 81,100/-

Age Limit : 18 to 27 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC – 100/-
  • SC/ ST/ Female – No fee

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : Update Soon

How to Apply for SSB Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.