(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची ८२ जागांसाठी भरती | MPSC Recruitment 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची तारीख १५ मे २०२३ ते ०५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

एकूण पदे : ८२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ०१
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग४१
समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग२२
गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील१८
एकूण८२

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, १९६१ मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B किंवा C मध्ये नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक आहे आणि १० वर्ष अनुभव
  • पद क्र. २ – B.A/ B.Sc/ B.Com/ LAW आणि सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन पदव्युत्तर डिप्लोमा/ पदवी
  • पद क्र. ३ – समाज कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य पदवी
  • पद क्र. ४ – B.A/ B.Sc/ B.Com/ LAW, शिक्षण पदवी आणि ०५ वर्ष अनुभव

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे सूट) 

पद क्र. ११९ ते ४५ वर्ष
पद क्र. २२३ ते ३८ वर्ष
पद क्र. ३२० ते ३८ वर्ष
पद क्र. ४२० ते ३८ वर्ष

अर्ज फी :

  • खुला – ७१९/- रुपये
  • मागासवर्गीय – ४४९/- रुपये

नोकरी स्थान : महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : १५ मे २०२३ ते ०५ जून २०२३

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातपद क्र. १
पद क्र. २
पद क्र. ३
पद क्र. ४
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

MPSC Recruitment 2023 : The Maharashtra Public Service Commission (MPSC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 82 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 15 May 2023 to 05 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

MPSC Recruitment 2023

Total Post : 82

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Directory Ayush, Group-A in the Directorate of Ayurved, Medical Education & Drugs Department01
2Assistant Commissioner, Social Welfare & relevant, Group A, Social Justice & Special Assistance Department41
3Social Welfare Officer, Group B, Social Justice & Special Assistance Department22
4House Master, Group B in the Commissionerate of Social Welfare, Social Justice & Special Assistance Department18
Total82

Education Qualification : See notification

Age Limit : (SC/ST : 05 year relaxation) 

Post No. 119 to 45 years
Post No. 223 to 38 years
Post No. 320 to 38 years
Post No. 420 to 38 years

Application Fee :

  • General – 719/-
  • Researvation – 449/-

Job Location : Maharashtra

Application Mode : Online

Last Date of Application : 15 May 2023 to 05 June 2023

How to Apply for MPSC Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationPost No. 1
Post No. 2
Post No. 3
Post No. 4
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.