Shivaji University Kolhapur Bharti 2024 | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत नेटवर्क सहाय्यक पदाची भरती

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०२४ : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत नेटवर्क सहाय्यक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०२४

एकूण पदे : ०४

पदांचे नाव : नेटवर्क सहाय्यक

वेतनश्रेणी : ७५०/- रुपये प्रतिदिन

शैक्षणिक पात्रता : B.E/ B.Tech/ B.Sc/ MCA/ BCA/ BCS/ Diploma

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ई-मेल : ciu@unishivaji.ac.in

निवड प्रक्रिया : मुलाखत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ मार्च २०२४

हे पण वाचा : मीरा भाईदर महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp