दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या ७७२ जागांची भरती जाहीर! पात्रता १०वी पास

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर भरती २०२३ : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७७२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर भरती २०२३

एकूण पदे : ७७२

पदांचे नाव : 

  • नागपूर विभाग
ट्रेडपद संख्या
फिटर६२
कापेंटर३०
वेल्डर१४
COPA११७
इलेक्ट्रिशियन२०६
स्टेनोग्राफर (इंग्रजी)/ सेक्रेटरिअल असिस्टंट२०
स्टेनोग्राफर (हिंदी)१०
प्लंबर२२
पेंटर३२
वायरमन४०
इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक१२
डीझेल मेकॅनिक७५
उपहोलस्टेरेर (ट्रिमर)०२
माशिनिस्ट34
टर्नर०५
डेंटल लॅब टेक्निशियन०१
हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन०१
हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर०१
गॅस कटर०४
केबल जोइंटर२०
  • मोतीबाग वोर्कशॉप
ट्रेडपद संख्या
फिटर२९
वेल्डर०८
कापेंटर१०
पेंटर१०
टर्नर०४
सेक्रेटरिअल प्रक्टिस०३

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट : १५ ते २४ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जुलै २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत २४१७ जागांसाठी मेगा भरती जाहीर

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.