राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे भरती २०२३ : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे भरती २०२३
एकूण पदे : ०७
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | उप सहकारी निवडणूक आयुक्त | ०१ |
२ | सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त | ०२ |
३ | उच्चश्रेणी लघुलेखक | ०१ |
४ | सहाय्यक प्रशासकीय अधिकारी | ०२ |
५ | सांख्यिकी अधिकारी | ०१ |
एकूण | ०७ |
शैक्षणिक पात्रता :
- विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव हि पूर्व अट असेल.
- करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी व तसा किमान MBBS दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील
- करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसे अंतिम कार्यालयचे प्रमाणपत्र/ पत्र आवश्यक राहील.
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल : sceapune@gmail.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सदस्य सचिव, राज्य सहकरी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे – ४११००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३
हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे मध्ये विविध पदांची भरती
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
SCEA Pune Recruitment 2023 : Maharashtra State Co-operative Election Authority is recruiting for various posts. Application are invite for a total of 07 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (e-mail)/ offline. Last date to apply is 30 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
SCEA Pune Recruitment 2023
Total Post : 07
Post Name :
Post No | Name of Posts | No of Vacancy |
---|---|---|
1 | Deputy Joint Election Commissioner | 01 |
2 | Assistant Joint Election Commissioner | 02 |
3 | High-Grade Stenographer | 01 |
4 | Assistant Administrative Officer | 02 |
5 | Statistical Officer | 01 |
Total | 07 |
Education Qualification : Se notification
Application Fee : No fee
Job Location : Pune
Application Mode : Online (e-mail)/ Offline
E-mail : sceapune@gmail.com
Address to Send Application : Member Secretary, State Cooperative Election Authority, Maharashtra State, Pune, Old Central Building, Ground Floor, Pune – 411001
Last Date of Application : 30 June 2023
How to Apply for SCEA Pune Recruitment 2023
- The application is to be done online (e-mail)/ offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.