राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे मध्ये विविध पदांची ४७ जागांसाठी भरती | NHM Dhule Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे भरती २०२३

एकूण पदे : ४७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
RBSK MO स्त्री०५
RBSK MO पुरुष०४
फिजिओथेरपिस्ट०१
वैद्यकीय अधिकारी (MBBS)०८
दंत शल्यचिकित्सक०३
ऑडिओलॉजिस्ट०१
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक०५
विशेषज्ञ१६
MBBS MO (अर्ध वेळ)०१
१०स्टाफ नर्स०२
११लॅब टेक्निशियन०१
एकूण४७

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – BAMS
  • पद क्र. २ – BAMS
  • पद क्र. ३ – फिजिओथेरपिस्ट मध्ये पदवीधर
  • पद क्र. ४ – MBBS
  • पद क्र. ५ – MDS/ BDS
  • पद क्र. ६ – ऑडिओलॉजिस्ट मध्ये पदवीधर
  • पद क्र. ७ – MPH/ MHA/ MBA हेल्थ केअर असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर – संबंधित प्रोग्रामेटिक अनुभवास
  • पद क्र. ८ – MD/ MS/ DGO/ DNB/ DCH संबंधित क्षेत्रात
  • पद क्र. ९ – MBBS
  • पद क्र. १० – GNM/ B.Sc नर्सिंग
  • पद क्र. ११ – DMLT

वेतनश्रेणी : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : धुळे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, सक्री रोड धुळे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ जून २०२३

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NHM Dhule Bharti 2023 : National Health Mission, Dhule is recruiting for various posts. Application are invite for a total of 47 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 12 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NHM Dhule Bharti 2023

Total Post : 47

Post Name : 

Post NoName of PostsNo of Vacancy
1RBSK MO Female05
2RBSK MO Male04
3Physiotherapist01
4Medical Officer (MBBS)08
5Dental Surgeon03
6Audiologist01
7Public Health Manager05
8Specialists16
9MBBS MO (Part Time)01
10Staff Nurse02
11Lab Technician01
Total47

Education Qualification : See notification

Pay Scale : 17,000/- to 60,000/-

Application Fee : No fee

Job Location : Dhule

Application Mode : Offline

Address to Send Application : National Health Mission, District Hospital Awar, Sakri Road, Dhule

Last Date of Application : 12 June 2023

How to Apply for NHM Dhule Bharti 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.

Leave a Comment