SAIL Bharti 2024 | स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत ३१४ जागांसाठी भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. भरती २०२४ : स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत टेक्निशियन पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३१४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. भरती २०२४

एकूण पदे : ३१४

पदांचे नाव : ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण + इंजिनिअरिंग डिप्लोमा

वेतनश्रेणी : २६,६००/- रुपये ते ३८,९२०/- रुपये

वयाची अट : १८ ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ५००/- रुपये
  • मागासवर्गीय/ PWD/ ExSM – २००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ मार्च २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ! पात्रता पदवीधर

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp