RPF Bharti 2024 | रेल्वे सुरक्षा दल मध्ये विविध नवीन पदांची ४६६० जागांसाठी भरती

रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४ : रेल्वे सुरक्षा दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४६६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल ते १४ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४

एकूण पदे : ४६६०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
RPF सब इंस्पेक्टर४५२
RPF कॉन्स्टेबल४२०८

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र. २ – १०वी उत्तीर्ण

वेतनश्रेणी : २१,७००/- रुपये ते ३५,४००/- रुपये

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • पद क्र. १ – २० ते २८ वर्ष
  • पद क्र. २ – १८ ते २८ वर्ष

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ५००/- रुपये
  • SC/ ST/ अल्पसंख्यांक/ महिला – २५०/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल ते १४ मे २०२४

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिकाऊ उमेदवारांची ३००० जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

रेल्वे सुरक्षा दल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp