BSF Bharti 2024 | सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांची भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

सीमा सुरक्षा दल भरती २०२४ : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सीमा सुरक्षा दल भरती २०२४

एकूण पदे : ८२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
हेड कॉन्स्टेबल (Works)१३
ज्युनियर इंस्पेक्टर/ सब इंस्पेक्टर (Electrical)०९
हेड कॉन्स्टेबल (Plumber)०१
हेड कॉन्स्टेबल (Carpenter)०१
कॉन्स्टेबल (Generator Operator)१३
6कॉन्स्टेबल (Generator Mechanic)१४
कॉन्स्टेबल (Lineman)०९
असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector)०८
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector)११
१०कॉन्स्टेबल (Storeman)०३

शैक्षणिक पात्रता :

 • पद क्र. १ ते २ : सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा
 • पद क्र. ३ ते ७ : १०वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये उत्तीर्ण किंवा ०३ वर्ष अनुभव
 • पद क्र. ८ ते ९ : संबंधित डिप्लोमा
 • पद क्र. १० : १०वी उत्तीर्ण + ०२ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी :

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

 • पद क्र. १ ते २ : ३० वर्षापर्यंत
 • पद क्र. ३ ते ७ : १८ ते २५ वर्ष
 • पद क्र. ८ ते ९ : २८ वर्षापर्यंत
 • पद क्र. १० : २० ते २५ वर्ष

अर्ज फी :

 • खुला/ ओबीसी/ EWS – १००/- रुपये
 • मागासवर्गीय/ ExSM – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२४

हे पण वाचा : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे मध्ये व्यापार प्रशिक्षु पदाची भरती

जाहिरात क्र. १येथे क्लिक करा
जाहिरात क्र. २येथे क्लिक करा
जाहिरात क्र. ३येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सीमा सुरक्षा दल भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp