REC लिमिटेड अंतर्गत १२५ जागांसाठी भरती | REC Limited Recruitment 2023

REC लिमिटेड भरती २०२३ : REC लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

REC लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : १२५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
जनरल मॅनेजर ०३
मॅनेजर०५
डेप्युटी मॅनेजर ०६
असिस्टंट मॅनेजर ०७
ऑफिसर९५
असिस्टंट ऑफिसर०६
डेप्युटी जनरल मॅनेजर ०२
चीफ मॅनेजर ०१
एकूण१२५

शैक्षणिक पात्रता : CA/ BE/ B.Tech/ M.Tech/ MBA/ LLB/ LLM/ MCA/ पदवीधर आणि अनुभव आवश्यक

वेतनश्रेणी : कृपया मूळ जाहिरात पहावी

वयाची अट : ४५ ते ५२ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज फी :

  • General/OBC/EWS : १०००/- रुपये
  • SC/ST/महिला : फी नाही

REC लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

REC Limited Recruitment 2023 : Rural Electrification Corporation Limited (REC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 125 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 15 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

REC Limited Recruitment 2023

Total Post : 125

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1General Manager03
2Manager05
3Deputy Manager06
4Assistant Manager07
5Officer95
6Assistant Officer06
7Deputy General Manager02
8Chief Manager01
Total125

Education Qualification : CA/ BE/ B.Tech/ M.Tech/ MBA/ LLB/ LLM/ MCA/ Graduate & Experience required

Pay Scale : See notification

Age Limit : 45 to 52 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 15 April 2023

Job Location : All India

Application Fee :

  • General/OBC/EWS : 1000/-
  • SC/ST/Female : No fee

How to Apply for REC Limited Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.