रयत शिक्षण संस्था मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाची ७८० जागांसाठी भरती | Rayat Shikshan Sanstha Recrtuiment 2023

रयत शिक्षण संस्था सहाय्यक प्राध्यापक भरती २०२३ : रयत शिक्षण संस्था अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७८० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

रयत शिक्षण संस्था सहाय्यक प्राध्यापक भरती २०२३

एकूण पदे : ७८०

पदांचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : M.A./M.Sc. + SET/NET/Ph.D किंवा M.Tech (फूड)/ M.Sc (फूड सायन्स) + SET/NET/Ph.D किंवा M.Voc किंवा समतुल्य

वयाची अट : UGC व महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार

अर्ज फी : २००/- रुपये

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ मे २०२३

रयत शिक्षण संस्था सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Rayat Shikshan Sanstha Recrtuiment 2023 : Rayat Shikshan Sanstha is recruiting for Assistant Professor posts. Application are invite for a total of 780 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 22 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Rayat Shikshan Sanstha Recrtuiment 2023

Total Post : 780

Post Name : Assistant Professor

Education Qualification : M.A./M.Sc. + SET/NET/Ph.D OR M.Tech (Food)/ M.Sc (Food Science) + SET/NET/Ph.D OR M.Voc OR Equivalent

Application Fee : 200/-

Job Location : Pune

Application Mode : Online

Last Date of Application : 22 May 2023

How to Apply for Rayat Shikshan Sanstha Recrtuiment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.