राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये विविध पदांची भरती | NHM Nashik Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२३

एकूण पदे : १७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ऑडिओलॉजिस्ट०१
श्रावणक्षम मुलांसाठी प्रशिक्षण०१
ऑडिओमेट्रिक सहाय्यक०१
क्ष-किरण तंत्रज्ञ०२
दंत शल्यचिकित्सक०७
अंमलबजावणी अभियंता०१
रक्तपेढी तंत्रज्ञ०१
ब्लॉक फॅसिलिटेटर०२
बहुउद्देशीय प्रशिक्षक०१
एकूण१७

शैक्षणिक पात्रता :

 • पद क्र. १ – BASLP
 • पद क्र. २ – बॅचलोरेट पदवी
 • पद क्र. ३ – १२ वी पास + डिप्लोमा
 • पद क्र. ४ – १२ वी पास + डिप्लोमा
 • पद क्र. ५ – बीडीएस सह ०२ वर्ष अनुभव किंवा एमडीएस
 • पद क्र. ६ – एमसीए/ बी.टेक किंवा समकक्ष आणि ०१ ते ०३ वर्ष अनुभव
 • पद क्र. ७ – १२ वी पास + डिप्लोमा
 • पद क्र. ८ – कोणताही पदवीधर सह टायपिंग कौशल्य, मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. सह MSCIT
 • पद क्र. ९ – ITI/ हस्तकला प्रशिक्षक (व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र)

वेतनश्रेणी : ७,५००/- रुपये ते २५,०००/- रुपये

वयाची अट : २१ ते ३८ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : नाशिक

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डी. टी. टी. च्या समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ मे २०२३

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NHM Nashik Recruitment 2023 : National Health Mission Nashik is recruiting for various posts. Application are invite for a total of 17 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 25 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NHM Nashik Recruitment 2023

Total Post : 17

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Audiologist01
2Instructor for Hearing Impaired Children01
3Audiometric Assistant01
4X-ray Technician02
5Dental Surgeon07
6Implementation Engineer01
7Blood Bank Technician01
8Block Facilitator02
9Multipurpose Trainer01
Total17

Education Qualification : See notification

Pay Scale : 7,500/- to 25,000/-

Age Limit : 18 to 38 years

Application Fee : No fee

Job Location : Nashik

Application Mode : Offline

Address to Send Application : Office of National Health Mission, D.T.T. Opp., District Hospital Awar, Nashik

Last Date of Application : 25 May 2023

How to Apply for NHM Nashik Recruitment 2023

 • The application is to be done offline.
 • Required documents should be attached with the application.
 • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
 • Please see notification for detailed information.
 • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.