Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्था मध्ये कनिष्ठ लिपिक पदाची भरती

रयत शिक्षण संस्था कनिष्ठ लिपिक भरती २०२४ : रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

रयत शिक्षण संस्था कनिष्ठ लिपिक भरती २०२४

एकूण पदे : १६

पदांचे नाव : कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता :

  • गुणांसह वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी (M.Com)
  • G.D.C.&.A.
  • MS-CIT
  • इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा मराठी ३० श.प्र.मि. टायपिंग
  • टॅली सर्टिफिकेट
  • ०५ अनुभव.

वेतनश्रेणी : १४,९२०/- रुपये

वयाची अट : ४० वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२४

हे पण वाचा : रयत शिक्षण संस्था मध्ये कनिष्ठ लिपिक पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

रयत शिक्षण संस्था कनिष्ठ लिपिक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp