रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२४ : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२४
एकूण पदे : १७९
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | व्यवस्थापक (MGR) | ०३ |
२ | उप व्यवस्थापक (Dy. MGR) | ०६ |
३ | लिपिक (Clerk) | १३१ |
४ | शिपाई (Peon) | ३९ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – कोणत्याही शाखेतील पदवी व ०३ वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र. २ – कोणत्याही शाखेतील पदवी व ०२ वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र. ३ – कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र. ४ – १०वी उत्तीर्ण
वेतनश्रेणी :
- पद क्र. १ – ४३,२०४/- रुपये
- पद क्र. २ – ३६,६७४/- रुपये
- पद क्र. ३ – २१,८५५/- रुपये
- पद क्र. ४ – १९,०९०/- रुपये
वयाची अट :
- पद क्र. १ – २५ ते ४० वर्ष
- पद क्र. २ – २५ ते ४० वर्ष
- पद क्र. ३ – २१ ते ४० वर्ष
- पद क्र. ४ – १८ ते ४० वर्ष
अर्ज फी : १०००/- रुपये
नोकरी स्थान : रत्नागिरी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ ऑगस्ट २०२४
हे पण वाचा : इंडियन ऑईल (IOCL) मध्ये अप्रेंटीस पदाची ४०० जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.