राजाराम बापू सहकारी बँक सांगली भरती २०२३ : राजाराम बापू सहकारी बँक सांगली अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राजाराम बापू सहकारी बँक सांगली भरती २०२३
पदांचे नाव : मुख्य अनुपालन अधिकारी, आयटी प्रमुख
शैक्षणिक पात्रता :
- मुख्य अनुपालन अधिकारी – M.Com/ MBA/ CA/ CS/ ICWA
- आयटी प्रमुख – M.Tech/ B.E (कॉम्पुटर/ इलेक्ट्रोनिक्स/ IT)
वयाची अट : ५० वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सांगली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल : admindepartment@rajarambapubank.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० ऑगस्ट २०२३
हे पण वाचा : इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत ३०४९ जागांसाठी भरती ! पदवीधरांना संधी
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
राजाराम बापू सहकारी बँक सांगली भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.