पोलिस भरतीची लेखी परीक्षाचे नवीन अपडेट | Police Bharti Written Exam Date 2023

Police Bharti Written Exam Date

पोलिस भरतीची लेखी परीक्षा : सध्या पोलिस भरती महाराष्ट्रात सुरू झाली आहे. पोलिस भरती मध्ये सुरवातीला मैदानी परीक्षा आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे. राज्यात 18 हजार  331 पोलिस शिपाई आणि चालक पदांसाठी भारती आहे. महाराष्ट्र मध्ये पोलिस भरतीची मैदानी परीक्षा पूर्णपणे झालेली आहे. पोलिस शिपाई आणि चालक पदांची भरतीतील पहिला मैदानी परीक्षा झाली असून लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना उत्सुकता आहे. पोलिस भरतीची लेखी परीक्षा कधी होणार आहे याबाबत उमेदवारांना दिनांक अजून कळविण्यात आलेले नाही. मात्र पोलिस भरती लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे. नुकत्याच पोलिस भरतीच्या मैदानी परीक्षा प्रकिया झालेली आहे. परंतु तृतीपंथीच्या मैदानी परीक्षाचा निकष निश्चित अजून झालेला नाही आहे. 72 तृतीयपंथीचे मैदानी चाचणी निकष न लागल्याने 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर जाणार आहे. यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेस 83 हजार 310 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. कारण, मैदानी परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवारांपैकी एका पदांसाठी 10 उमेदवारांची मेरिट नुसार लिस्ट लागणार आहे. मेरिट लिस्ट नुसार लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात येणार आहे. परंतु तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी परीक्षा झाल्याशिवाय पोलिस भरतीच्या उमेदवारांना लेखी परीक्षेस बसता येणार नाही. तृतीपंथीची मार्च मध्ये मैदानी चाचणी पार पडेल. तसेच आगामी काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे परिक्षा केंद्र उपलब्ध होणार नाहीत. गृह विभगातील वरिष्ठ अधिकारी यांनी एप्रिल मध्ये पोलिस भरतीची लेखी परीक्षा होईल असे सांगितले आहे.

Police Bharti Written Exam Date : Currently police recruitment has started in Maharashtra. In police recruitment there will be a field test first and then a written test. Bharti is available for 18 thousand 331 police constable and driver posts in the state. The Field Examination for Police Recruitment in Maharashtra has been completed. The first field test of police constable and driver posts recruitment has been conducted and candidates are curious about when the written test will be held. Candidates are yet to be notified when the written exam for police recruitment will be held.

But there is a new update for the candidates regarding when the police recruitment written exam will be held. Recently the police recruitment filed examination process has been conducted. But the criteria for the filed examination of Trutiypanthi has not been decided yet The written examination of 1 lakh 84 thousand candidates will be delayed due to non-fulfillment of the filed test criteria of 72 tertiary institutions. The deadline for this has been given till February 28.

83 thousand 310 candidates will be selected for the police recruitment written exam. Because, a list of 10 candidates will be required according to merit for one of the posts among the candidates who have passed the filed examination. Selection for the written test will be done according to the merit list. But the police recruitment candidates will not be able to appear for the written test without conducting the filed test of third party candidates. Field testing of the third batch will take place in March. Also, due to the 10th and 12th exams in the upcoming period, examination centers will not be available. A senior official in the home department has said that the written exam for police recruitment will be held in April.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.