आसाम रायफल्स मध्ये ६१६ जागांची भरती | Assam Rifles Recruitment 2023

आसाम रायफल्स भरती : गृह मंत्रालय, आसाम रायफाल्स तांत्रिक आणि व्यापारी भरती रॉली २०२३, आसाम रायफाल्स भरती २०२३ ६१६ तांत्रिक व्यापारी पदांसाठी.

Assam Rifles Recruitment 2023

एकूण पदे / Total Post : ६१६

पदांचे नाव / Post Name :

पद क्रमांकपदांचे नाव
नायब सुभेदार (ब्रिज & रोड)
वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)
रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)
रायफलमन (लॉब असिस्टंट)
वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
वारंट ऑफिसर (रेडीओ मेकॅनिक)
हवालदार (ऑपरेटर रेडीओ & लाईन)
हवालदार (लिपिक)
वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट)
१०रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)
११रायफलमन (इलेक्ट्रिशियन)
१२हवालदार (सर्व्हेअर)
१३रायफलमन (प्लंबर)
१४हवालदार (एक्स-रे असिस्टंट)
१५रायफलमन (पुरुष सफाई)
१६रायफलमन (कुक)
१७रायफलमन (बार्बर)
१८रायफल-वूमन (महिला सफाई)
१९रायफल-वूमन (वाॅशरमन)
२०रायफलमन (लाइनमन फिल्ड)
२१रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)
२२वारंट ऑफिसर (ड्राफ्टसमन)
२३नायब सुभेदार (धार्मिक शिक्षण)

शैक्षणिक पात्रता / Qualification : मूळ जाहिरात पहावी.

वयाची अट / Age Limit :

  • SC/ST : 05 वर्ष सूट
  • OBC : 03 वर्ष सूट

परीक्षा फी / Exam Fee : SC/ST/महिला : फी नाही.

  • पद क्रमांक १ (ग्रुप B) : रुपये २००/-
  • पद क्रमांक २ ते २३ (ग्रुप C) : रुपये १००/-

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन 

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १९ मार्च २०२३

नोकरी स्थान / Job Location : संपूर्ण भारत

भरती मेळावा दिनांक : ०१ मे २०२३

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जाहिरात / PDF Download : इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट / Official Website : इथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.