पुणे महानगरपालिका अंतर्गत ३२० जागांसाठी भरती | PMC Recruitment 2023

पुणे महानगरपालिका भरती २०२३ : महानगरपालिका भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३२० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२३ ३० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पुणे महानगरपालिका भरती २०२३

एकूण पदे : ३२०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
क्ष – किरण तज्ञ०८
निवासी वैद्यकीय अधिकारी२०
उप संचालक (प्राणी संग्रालय)०१
पशु वैद्यकीय अधिकारी०२
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्सेप्क्टर२०
आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्सेप्क्टर४०
कनिष्ठ अभियंता (विद्युत)१०
वाहन निरीक्षक / वेहिकत इन्सेप्क्टर०३
मिश्रक / औषध निर्माता१५
१०पशुधन पर्यवेक्षक / लाईव स्टॉक सुपरवायझर०१
११अग्निशामक विमोचक२००
एकूण३२०

शैक्षणिक पात्रता :  

 • पद क्रमांक ०१ – मान्यता प्राप्त विद्यापीठातून M.D. (क्ष – किरण) MBBS, DMRD आणि 05 वर्ष अनुभव
 • पद क्रमांक ०२ – मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBBS आणि 03 वर्ष अनुभव
 • पद क्रमांक ०३ – मान्यता प्राप्त विद्यापीठातून M.V.Sc. आणि 03 वर्ष अनुभव
 • पद क्रमांक ०४ – मान्यता प्राप्त विद्यापीठातून B.V.Sc. किंवा समकक्ष अर्हता आणि 03 वर्ष अनुभव
 • पद क्रमांक ०५ – मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका आणि 05 वर्ष अनुभव
 • पद क्रमांक ०६ – १० वी पास स्वच्छता निरीक्षक पदविका आणि 05 वर्ष अनुभव
 • पद क्रमांक ०७ – विद्युत अभियांत्रिकी पदवी/पदविका आणि 03 वर्ष अनुभव प्राधान्य
 • पद क्रमांक ०८ – १० वी पास किंवा समकक्ष, मोटार मोटार मेकॅनिक विषयात ITI/NCVT किंवा DAE/DME कोर्स पास, जड वाहन चालक परवाना, मोटार वाहन कायदा विषयी माहिती 03/05 वर्ष अनुभव
 • पद क्रमांक ०९ – १२ वी पास (विज्ञान), D.Pharm आणि 03 वर्ष अनुभव
 • पद क्रमांक १० – १० वी पास किंवा समकक्ष, पशु संवर्धन किंवा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स पास आणि 03 वर्ष अनुभव
 • पद क्रमांक ११ – १० वी पास, MS-CIT, मराठी भाषेचे ज्ञान राज्य आणि अग्निशमन प्रशिक्षण केंद्र/ महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ०६ महिन्याचा अग्निशामक प्रशिक्षक पाठ्यक्रम उत्तीर्ण

वेतनश्रेणी : १९,९०० ते २,०८,७००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २८ मार्च २०२३ ३० एप्रिल २०२३

नोकरी स्थान : पुणे

परीक्षा फी : खुला प्रवर्ग – १०००/- आणि मागासवर्गीय ९००/- रुपये

पुणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

PMC Recruitment 2023 : Candidates waiting for Municipal Corporation Recruitment is finally over. Pune Municipal Corporation is recruiting for various posts. Application are invite for a total of 320 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 28 March 2023 30 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

PMC Recruitment 2023

Total Post : 320

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1X – Ray Specialist08
2Medical Officer20
3Deputy Director01
4Veterinary Officer02
5Senior Health Inspector / Senior Sanitary Inspector20
6Health Inspector / Sanitary Inspector40
7Junior Engineer (Electrical)10
8Vehicle Inspector03
9Pharmacist15
10Livestock Supervisor01
11Fireman200
Total320

Education Qualification :  

 • Post No 1 – M.D. from a recognized University. (X – Ray) MBBS, DMRD and 05 years experience
 • Post No 2 – MBBS from a recognized university and 03 years experience
 • Post No 3 – M.V.Sc from a recognized university and 03 years experience
 • Post No 4 – B.V.Sc from a recognized university or equivalent qualification and 03 years experience
 • Post No 5 – Degree in any discipline from a recognized university, Diploma in Sanitation Inspector and 05 years experience
 • Post No 6 – 10th Pass Sanitation Inspector Diploma and 05 years experience
 • Post No 7 – Degree/Diploma in Electrical Engineering and 03 years experience preferred
 • Post No 8 – 10th Pass or Equivalent, ITI/NCVT or DAE/DME Course Pass in Motor Mechanic, Heavy Vehicle Driving License, Knowledge of Motor Vehicle Act 03/05 years experience
 • Post No 9 – 12th Pass (Science), D.Pharm and 03 years experience
 • Post No 10 – 10th Pass or equivalent, animal husbandry or dairy management course pass and 03 years experience
 • Post No 11 – 10th Pass, MS-CIT, Knowledge of Marathi Language and Passed 06 Month Fire Instructor Course of State Fire Training Centre/ Maharashtra Fire Service Academy, Government of Maharashtra, Mumbai

Pay Scale : 19,900/- to 2,08,700/-

Age Limit : 18 to 38 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 28 March 2023 30 April 2023

Job Location : Pune

How to Apply for PMC Recruitment 2023

 • The application is to be done online.
 • Upload the required documents.
 • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
 • Please see notification for detailed information.
 • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.