पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आशा स्वयंसेविका पदाची १५४ जागांसाठी भरती | PCMC Asha Swayam Sevika Recruitment 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशा स्वयंसेविका भरती २०२३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आशा स्वयंसेविका पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ ते ०४ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशा स्वयंसेविका भरती २०२३

एकूण पदे : १५४

पदांचे नाव : आशा स्वयंसेविका

शैक्षणिक पात्रता : १० वी पास

वयाची अट : २० ते ४५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ एप्रिल २०२३ ते ०४ मे २०२३

मुलाखतीचा पत्ता : महापालिकेच्या आकुर्डी, यमुना नगर, भोसरी, नेहरू नगर, सांगवी, तालेरा, जिजामाता, नवीन थेरगाव, आदी विविध रुग्णालयात

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशा स्वयंसेविका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

PCMC Asha Swayam Sevika Recruitment 2023 : Pimpari Chinchwad Municipal Corporation (PCMC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 154 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 25 April 2023 to 04 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

PCMC Asha Swayam Sevika Recruitment 2023

Total Post : 154

Post Name : Asha Swayam Sevika

Education Qualification : 10th Pass

Age Limit : 20 to 45 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee : No fee

Job Location : Pune

Application Mode : Offline

Last Date of Application : 25 April 2023 to 04 May 2023

Address to Interview : In various hospital of Municipal Corporation Akurdi, Yamuna Nagar, Bhosari, Nehru Nagar, Sangvi, Talera, Jijamata, Navin Thergaon

How to Apply for PCMC Asha Swayam Sevika Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.