पिंपरी चिंचवड महानगरपालिक मध्ये विविध पदांची भरती | Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिक भरती २०२३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२३ शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिक भरती २०२३

एकूण पदे : ३२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
प्राध्यपक रेडिओलॉजी०१
सहयोगी प्राध्यपक सर्व साधारण शल्यचिकित्सा०१
सहयोगी प्राध्यपक मेडिसीन०३
सहयोगी प्राध्यपक रेडिओलॉजी०१
सहयोगी प्राध्यपक स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र०१
सहाय्यक प्राध्यपक सर्व साधारण शल्यचिकित्सा०२
सहाय्यक प्राध्यपक मेडिसीन०५
सहाय्यक प्राध्यपक बालरोगचिकित्सा०१
सहाय्यक प्राध्यपक रेडिओलॉजी०२
१०सहाय्यक प्राध्यपक स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र०५
११प्रसूतीपूर्व वैद्यकीय अधिकारी०१
१२मातृत्व आणि बाल कल्याण अधिकारी०१
१३सहाय्यक प्राध्यपक भुलशास्त्र०३
१४सहाय्यक प्राध्यपक अस्थिरोग शल्यचिकित्सा०३
१५सहाय्यक प्राध्यपक त्वचारोग शास्त्र०१
१६सहाय्यक प्राध्यपक उरोरोग शास्त्र०१
एकूण३२

शैक्षणिक पात्रता : पदांनुसार पात्रता असेल त्यासाठी पिंपरी चिंचवडच्या अधिकुत संकेतस्थळला भेट देऊ शकतात

वयाची अट : लवकरच उपलब्ध होईल

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २९ मार्च २०२३

नोकरी स्थान : पिंपरी चिंचवड, पुणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड, पुणे ४११ ०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 : Pimpri Chinchwad Mahanagarpalika (PCMC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 32 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 29 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023

Total Post : 32

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Professor Radiology01
2Associate Professor All General Surgery01
3Associate Professor Medicine03
4Associate Professor Radiology01
5Associate Professor Gynecology & Obstetrics01
6Assistant Professor All General Surgery02
7Assistant Professor Medicine05
8Assistant Professor Pediatrics01
9Assistant Professor Radiology02
10Assistant Professor Gynecology & Obstetrics05
11Antenatal Medical Officer-cum-Lecturer01
12Maternity & Child Welfare Officer-cum-Lecturer01
13Assistant Professor Bhulshashtra03
14Assistant Professor Orthopedic Surgery03
15Assistant Professor Dermatology01
16Assistant Professor Urology01
Total32

Education Qualification : For eligibility as per the posts you can visit the official website of Pimpri Chinchwad

Age Limit : Will Update Soon

Application Mode : Offline

Last Date of Application : 29 March 2023

Job Location : Pimpri Chinchwad, Pune

Selection Process : Interview

Address to Sent Application : Yashwantrao Chavan, Memorial Hospital, Chanakya Office, 1st Floor, Sant Tukaram Nagar, Pimpri Chinchwad, Pune 411 018

How to Apply for Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.