संगमनेर मर्चंट को-ओपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२३ : संगमनेर मर्चंट को-ओपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
संगमनेर मर्चंट को-ओपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२३
एकूण पदे : १५
पदांचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर, ट्रेनी लेखनिक, शिपाई
शैक्षणिक पात्रता :
- प्रोबेशनरी ऑफिसर – कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT प्रमाणपत्र
- ट्रेनी लेखनिक – कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT प्रमाणपत्र
- शिपाई – १० वी उत्तीर्ण आणि मराठी / हिंदी / इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक
वयाची अट :
- प्रोबेशनरी ऑफिसर – ४५ वर्ष
- ट्रेनी लेखनिक – २० ते ३५ वर्ष
- शिपाई – २१ ते ३० वर्ष
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २९ मार्च २०२३
नोकरी स्थान : संगमनेर, पुणे
अर्ज फी : ८२६/- रुपये
संगमनेर मर्चंट को-ओपरेटिव्ह बँक लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Sangamner Merchant’s Co-operative Bank Bharti 2023 : Sangamner Merchant’s Co-operative Bank is recruiting for various posts. Application are invite for a total of 15 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 29 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Sangamner Merchant’s Co-operative Bank Bharti 2023
Total Post : 15
Post Name : Probationary Officer, Trainee Clerk, Peon
Education Qualification :
- Probationary Officer – Degree from recognized University & MS-CIT Certificate
- Trainee Clerk – Degree from recognized University & MS-CIT Certificate
- Peon – 10th Pass & Knowledge of Marathi / Hindi / English language required
Age Limit :
- Probationary Officer – 45 years
- Trainee Clerk – 20 to 35 years
- Peon – 21 to 30 years
Application Mode : Online
Last Date of Application : 29 March 2023
Job Location : Sangamner, Pune
Application Fee : 826/-
How to Apply for Sangamner Merchant’s Co-operative Bank Bharti 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.