पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अग्निशमन विमोचक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२४ २७ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४
एकूण पदे : १५०
पदांचे नाव : अग्निशमन विमोचक
शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण + 06 महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स + MSCIT
शारीरिक पात्रता :
उंची | छाती | वजन | |
---|---|---|---|
पुरुष | १६५ सेमी | ८१ सेमी + ०५ सेमी | ५० कि.ग्रा. |
महिला | १६२ सेमी | – | ५० कि.ग्रा. |
वयाची अट : १८ ते ३० वर्ष (मागासवर्गीय/ अनाथ : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला – १०००/- रुपये
- मागासवर्गीय – ९००/- रुपये
नोकरी स्थान : पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मे २०२४ २७ मे २०२४
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.