Bank of Baroda Financial Literacy Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा मध्ये आर्थिक साक्षरता समुपदेशक पदाची भरती

बँक ऑफ बडोदा भरती २०२३ : बँक ऑफ बडोदा अंतर्गत आर्थिक साक्षरता समुपदेशक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बँक ऑफ बडोदा भरती २०२४

एकूण पदे : ०२

पदांचे नाव : आर्थिक साक्षरता समुपदेशक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी. Agriculture, Veterinary Science, Sociology, Psychology and Social Work या क्षेत्रात पदव्युत्तर पदवी असण्यास प्राधान्य दिले जाईल.

वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये + कमाल ५०००/- रुपये

वयाची अट : ६४ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : गुजरात

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : “The Regional Manager Bank of Baroda Banaskantha Regional office 3rd Floor Rudra Arcade, Deesa Highway Road Near Aroma Cirlce Palanpur – 385001”

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ जून २०२४

हे पण वाचा : कर्मचारी भविष्य निधी संघटना मध्ये लघुलेखक पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp