पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये २०३ जागांसाठी भरती | PCMC Bharti 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. थेट मुलाखत पद्धतीने निवड प्रक्रिया करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख १५ ते १७ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३

एकूण पदे : २०३

पदांचे नाव : कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, हाऊसमन आणि इतर विविध पदे

शैक्षणिक पात्रता : MBBS/ MS/ DNB

वेतनश्रेणी : १,२५,०००/- रुपये पर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पिंपरी चिंचवड

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजलावैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – १८

मुलाखतीची तारीख : १५ ते १७ मे २०२३

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • थेट मुलाखत पद्धतीने निवड प्रक्रिया आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

PCMC Bharti 2023 : Pimpari Chinchwad Municipal Corporation (PCMC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 203 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The Selection Process is to be done interview. Last date to interview is 15 to 17 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

PCMC Bharti 2023

Total Post : 203

Post Name : Consultant, Junior Consultant/ Registrar, Houseman & various other posts

Education Qualification : MBBS/ MS/ DNB

Pay Scale : Upto 1,25,000/-

Application Fee : No fee

Job Location : Pimpari Chinchwad

Application Mode : Offline (Interview)

Selection Process : Interview

Address Send to Application : Office of the Head of Medical Department, Pimpari Chinchwad Municipal Corporation, 2nd Floor, Medical Department Head Office, Pimpari – 18

Last Date of Interview : 15 to 17 May 2023

How to Apply for PCMC Bharti 2023

  • The selection process is done to interview.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.