नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती २०२३ : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती २०२३
एकूण पदे : १२०
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | असिस्टंट एक्झिक्युटिव (ऑपरेशन) | १०० |
२ | असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव (इलेक्ट्रोनिक) | २० |
एकूण | १२० |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आणि ०२ वर्ष अनुभव
- पद क्र. २ – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आणि GATE – 2022
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ ईडब्लूएस – ३००/- रुपये
- एससी/ एसटी/ महिला – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ मे २०२३
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
NTPC Executive Recruitment 2023 : National Thermal Power Corporation (NTPC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 120 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 23 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
NTPC Executive Recruitment 2023
Total Post : 120
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Assistant Executive (Operations) | 100 |
2 | Assistant Commercial Executive (Electrical) | 20 |
Total | 120 |
Education Qualification :
- Post No. 1 – Degree in Electrical/ Mechanical Engineering & 02 years experience
- Post No. 2 – Degree in Electrical/ Mechanical Engineering & GATE – 2022
Age Limit : Upto 35 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Fee :
- General/ OBC/ EWS – 300/-
- SC/ ST/ PWD – No fee
Job Location : All India
Application Mode : Online
Last Date of Application : 23 May 2023
How to Apply for NTPC Executive Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.