पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विशेषज्ञ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४
एकूण पदे : ६५
पदांचे नाव : विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता : MD/ MS/ DVD/ DNB
वयाची अट : ७० वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी – ४११०१८
मुलाखतीची तारीख : दर बुधवारी (सकाळी ११ वाजता)
हे पण वाचा : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये टेक्निशियन पदासाठी ११०० जागांची मेगा भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.