AIASL Bharti 2024 | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये १३० जागांसाठी भरती

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती २०२४ : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख ०१ फेब्रुवारी २०२४ ते ०३ फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती २०२४

एकूण पदे : १३०

पदांचे नाव : सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी : २७,४५०/- रुपये

वयाची अट : १८ ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – ५००/- रुपये
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक – फी नाही

नोकरी स्थान : मुंबई व चेन्नई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : ०१ फेब्रुवारी २०२४ ते ०३ फेब्रुवारी २०२४

मुलाखतीचे ठिकाण : AI Airport Service Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No. 5, Sahar, Andheri East, Mumbai – 40099

हे पण वाचा : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विशेषज्ञ पदाची ६५ जागांसाठी भरती

जाहिरात व अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp