Pandharpur Urban Co-Operative Bank Bharti 2024 | पंढरपूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पंढरपूर अर्बन को-ऑप बँक भरती २०२४ : पंढरपूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पंढरपूर अर्बन को-ऑप बँक भरती २०२४

एकूण पदे : २२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सरव्यवस्थापक
चिफ कंम्प्लायन्स ऑफिसर
सीए विशेष कार्य अधिकारी
व्यवस्थापक व सहाय्यक
आयटी व्यवस्थापक व सहाय्यक
वसुली व्यवस्थापक
शाखाधिकारी१०

शैक्षणिक पात्रता : पदवीधारक, BE, CA, MBA. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पंढरपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ ऑफलाईन

ई-मेल : recruitmentpucb@gmail.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर, प्रशासकीय भवन, ४१६३ ब, नवी पेठ, पंढरपूर, सोलापूर – ४१३३०४.

निवड प्रक्रिया : मुलाखत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ फेब्रुवारी २०२४

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाची ९००० जागांसाठी मेगा भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पंढरपूर अर्बन को-ऑप बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp