राष्ट्रीय जल विकास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती | NWDA Recruitment 2023

राष्ट्रीय जल विकास संस्था भरती २०२३ : राष्ट्रीय जल विकास संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय जल विकास संस्था भरती २०२३

एकूण पदे : ४०

पदांचे नाव : 

पद क्रमपदांचे नावपद संख्या
ज्युनियर सिव्हील इंजिनीअर१३
ज्युनियर अकॉउंटस ऑफिसर०१
ड्राफ्ट्समन०६
अप्पर डिव्हिजन क्लर्क०७
स्टेनोग्राफर०९
लोवर डिव्हिजन क्लर्क०४
एकूण४०

शैक्षणिक पात्रता :

  • ज्युनियर सिव्हील इंजिनीअर – सिव्हील इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा / पदवी
  • ज्युनियर अकॉउंटस ऑफिसर – वाणिज्य (B.Com) विषयात पदवी आणि ०२ वर्षाचा अनुभव
  • ड्राफ्ट्समन – ड्राफ्ट्समन विषयात ITI/ डिप्लोमा
  • अप्पर डिव्हिजन क्लर्क – कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणक ज्ञान
  • स्टेनोग्राफर – १२ वी उत्तीर्ण आणि लघुलेखन ८० श.प्र.मि.
  • लोवर डिव्हिजन क्लर्क – १२ वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि., हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. आणि संगणक ज्ञान

वयाची अट : १८ ते २७ (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १७ एप्रिल २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज फी :

  • General/OBC/EWS – ८९०/- रुपये
  • SC/ST – ५५०/- रुपये

राष्ट्रीय जल विकास संस्था भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NWDA Recruitment 2023 : National Water Development Agency (NWDA) is recruiting for various posts. Application are invite for a total of 40 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 17 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NWDA Recruitment 2023

Total Post : 40

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Junior Engineer (Civil)13
2Junior Accounts Officer01
3Draftsman Grade – III06
4Upper Division Clerk07
5Stenographer Grade – II09
6Lower Division Clerk04
Total40

Education Qualification :  

  • Junior Engineer (Civil) – Diploma/ Degree in Civil Engineering
  • Junior Accounts Officer – Degree in B.Com & 02 years experience
  • Draftsman Grade III – ITI/ Diploma in Draftsman
  • Upper Division Clerk – Any Degree & Computer Knowledge
  • Stenographer Grade II – 12th Pass & Shorthand 80 w.p.m.
  • Lower Division Clerk – 12th Pass, English Typing 35 w.p.m., Hindi Typing 30 w.p.m. & Computer Knowledge

Age Limit : 18 to 27 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 17 April 2023

Job Location : All India

Application Fee :

  • General/OBC/EWS – 890/-
  • SC/ST – 550/-

How to Apply for NWDA Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.