नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये असिस्टंट मॅनेजर पदाची भरती | NTPC Assistant Manager Recruitment 2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन असिस्टंट मॅनेजर भरती २०२३ : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन असिस्टंट मॅनेजर भरती २०२३

एकूण पदे : ३००

पदांचे नाव : असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन/ मेंटेनन्स)

शाखापद संख्या
इलेक्ट्रिकल१२०
मेकॅनिकल१२०
इलेक्ट्रोनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन६०

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग विषयात पदवी ६०% गुणांसह आणि ०७ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ३००/- रुपये
  • एससी/ एसटी/ महिला/ माझी सैनिक – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ जून २०२३

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन असिस्टंट मॅनेजर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NTPC Assistant Manager Recruitment 2023 : National Thermal Power Corporation Limited is recruiting for Assistant Manager posts. Application are invite for a total of 300 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 02 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NTPC Assistant Manager Recruitment 2023

Total Post : 300

Post Name : Assistant Manager (Operation/ Maintenance)

BranchNo of Vacancy
Electrical120
Mechanical120
Electronics/ Instrumentation60

Education Qualification : Degree in Engineering with 60% marks & 07 years of experience

Pay Scale : 60,000/- to 1,80,000/-

Age Limit : 18 to 35 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC/ EWS – 300/-
  • SC/ ST/ Female/ PWD – No fee

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 02 June 2023

How to Apply for NTPC Assistant Manager Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.