राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये विविध पदांची भरती | NHM Solapur Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती २०२३

एकूण पदे : ४९

पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी यु.पी.एच.सी. (पूर्णवेळ)०४MBBS
वैद्यकीय अधिकारी प्रसूतिगृह (अर्धवेळ)०२MBBS
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)०७स्त्रीरोग मध्ये एमडी/ डीएनबी/ डीसीएच
बालरोग मध्ये एमडी/ डीएनबी/ डिजिओ
स्त्री रोग व प्रसूती तज्ञ०१स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र मध्ये एमडी/ डीएनबी/ डिजिओ
साथरोग तज्ञ०१कोणताही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यामध्ये MPH/ MHA/ एमबीए
जी.एन.एम.०१जी.एन.एम./ बी.एससी नर्सिंग
लॅब टेक्निशियन०१बी.एससी/ DMLT
फार्मासिस्ट०२बी.फोर्म/ डी.फोर्म
ए.एन.एम.३०१० वी पास आणि ए.एन.एम. कोर्स
एकूण४९

वेतनश्रेणी : रु. १७,०००/- ते रु. ७५,०००/-

वयाची अट : ०१ मे २०२३ रोजी ३८ वर्ष पूर्ण (SC/ST : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग – रु. १५०/-
  • राखीव प्रवर्ग – रु. १००/-

नोकरी स्थान : सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० मे २०२३

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना – 4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NHM Solapur Recruitment 2023 : National Health Mission Solapur is recruiting for various posts. Application are invite for a total of 49 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 10 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NHM Solapur Recruitment 2023

Total Post : 49

Post Name & Education Qualification :

Post NoName of the PostNo of VacancyQualification
1Medical Officer (Full Time)04MBBS
2Medical Officer Maternity (Part Time)02MBBS
3Medical Officer (Part Time)07(MD/ DNB/ DCH) in Gynaecology/ (MD/ DNB/ DGO) Pediatrics
4Gynecologist & Obstetrician01MD/ DNB/ DCH in Gynaecology & Obstetrician
5Epidemiologist01Any medical Graduate with MPH/ MHA/ MBA in Health
6GNM01GNM/ B.Sc Nursing
7Lab Technician01B.Sc DMLT
8Pharmacist02B.Pharm/ D.Pharm
9ANM3010th Pass & ANM Course
Total49

Pay Scale : 17,000/- to 75,000/-

Age Limit : Upto 38 years (SC/ ST : 05 years relaxation)

Application Fee :

  • General – 150/-
  • Researve – 100/-

Job Location : Solapur

Application Mode : Offline

Last Date of Application : 10 May 2023

Address Send to Application : Establishment – 4, General Administration Department, Solapur Municipal Corporation, Solapur

How to Apply for NHM Solapur Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.