राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२४ : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३६४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२४
एकूण पदे : ३६०
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | वैद्यकीय अधिकारी | १२० |
२ | स्टाफ नर्स | १२४ |
३ | बहुउद्येशय आरोग्य सेवक | १२० |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – MBBS
- पद क्र. २ – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
- पद क्र. ३ – १) १२ वी उत्तीर्ण २) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स सॅनिटरी इन्स्पेकर कोर्स
वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
वयाची अट :
- पद क्र. १ – ७० वर्षापर्यंत
- पद क्र. २ व ३ – ६५ वर्षापर्यंत
अर्ज फी :
- खुला – ३००/- रुपये
- मागासवर्गीय – २००/- रुपये
नोकरी स्थान : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जानेवारी २०२४
हे पण वाचा : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांची ६५ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.