राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती २०२४ : राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती २०२४
एकूण पदे : १०७
पदांचे नाव व वयाची अट :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या | वयाची अट |
---|---|---|---|
१ | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (NUMH) | ०४ | ७० वर्षापर्यंत |
२ | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (UHWC) | ३२ | खुला – ३८ वर्ष राखीव – ४३ वर्षापर्यंत |
३ | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | ०२ | ७० वर्षापर्यंत |
४ | भूलतज्ञ | ०२ | ७० वर्षापर्यंत |
५ | फिजिशियन | ०१ | ७० वर्षापर्यंत |
६ | प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ | ०१ | ७० वर्षापर्यंत |
7 | नेत्ररोग तज्ञ | ०१ | ७० वर्षापर्यंत |
८ | त्वचारोग तज्ञ | ०१ | ७० वर्षापर्यंत |
९ | ENT विशेषज्ञ | ०१ | ७० वर्षापर्यंत |
१० | सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD) | ०१ | ७० वर्षापर्यंत |
११ | स्टाफ नर्स (NUHM) | ०१ | खुला – ३८ वर्ष राखीव – ४३ वर्षापर्यंत |
१२ | स्टाफ नर्स (UHWC) | ३४ | खुला – ३८ वर्ष राखीव – ४३ वर्षापर्यंत |
१३ | पुरुष (MPW) | २६ | खुला – ३८ वर्ष राखीव – ४३ वर्षापर्यंत |
शैक्षणिक पात्रता :
- वैद्यकीय अधिकारी – MBBS + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी
- भूलतज्ञ – MD (Anesthesia)/ DA
- फिजिशियन – MD (Medicince)/ DNB
- प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ – MD/ MS (Gyn)/ DGO/ DNB
- नेत्ररोग तज्ञ – MS (Opthalmologist)/ DOMS
- त्वचारोग तज्ञ – MD (Skin/ VD), DVD, DNB
- ENT विशेषज्ञ – MS (ENT)/ DORL/ DNB
- सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD) – MBBS + MD (Microbiology)
- स्टाफ नर्स – १२ वी पास + GNM + मुंबई नर्सिंग कौन्सिल नोंदणी
- पुरुष – १२ वी विज्ञान पास + पॅरामेडिकल वेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स
वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
अर्ज फी :
- खुला – १५०/- रुपये
- मागासवर्गीय – १००/- रुपये
नोकरी स्थान : सांगली जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जानेवारी २०२४
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलीस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली – ४१६४१६
हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे मध्ये विविध पदांची ३६४ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.