राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड मार्फत विविध पदांची ३० जागांसाठी भरती | NHM Nanded Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख ०५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड भरती २०२३

एकूण पदे : ३०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी२३
फिजिशियन/ सल्लागार औषध०५
बालरोगतज्ञ०१
हृदयरोगतज्ञ०१]
एकूण३०

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – MBBS
  • पद क्र. २ – MD Medicine/ DNB
  • पद क्र. ३ – MD Pead/ DCH/ DNB
  • पद क्र. ४ – DM Cardiology

वेतनश्रेणी : ६०,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

वयाची अट : ६१ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : नांदेड

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा प्रशिक्षण केंद्र, मल्टीपर्पज हायस्कूलच्या मागे, वजिराबाद, नांदेड

मुलाखतीची तारीख : ०५ जून २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने करण्यात येणार आहे आहे.
  • उमेदवारांनी ०५ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीच्या पत्यावर हजार रहावे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.