राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर मध्ये विविध पदांची ४० जागांसाठी भरती | NCI Nagpur Recruitment 2023

राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती २०२३ : राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती २०२३

एकूण पदे : ४०

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट१५
बिलिंग एक्झिक्युटिव्ह/ डीईओ१५
रिसेप्शनिस्ट/ फ्रंट डेक्स एक्झिक्युटिव्ह१०

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – B.Sc (सायन्स पदवीधर)/ वैद्यकीय ट्रान्सक्रिप्शनिस्ट मध्ये प्रमाणपत्र आणि ०२ ते ०४ वर्ष अनुभव
  • पद क्र. २ – B.Com आणि ०२ ते ०४ वर्ष अनुभव
  • पद क्र. ३ – कोणत्याही शाखेतील पदवी

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : नागपूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेल

ई-मेल : careers@ncinagpur.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ जून २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Leave a Comment