NCPOR Bharti 2024 | राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र गोवा अंतर्गत मल्टी टास्क स्टाफ पदाची भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण

राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र गोवा भरती २०२४ : राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र गोवा अंतर्गत ‘मल्टी टास्क स्टाफ’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र गोवा भरती २०२४

एकूण पदे : ०३

पदांचे नाव : मल्टी टास्क स्टाफ

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण किंवा ITI

वयाची अट : १८ ते २५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : माहिती उपलब्ध नाही

नोकरी स्थान : गोवा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० फेब्रुवारी २०२४

हे पण वाचा : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये १३० जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र गोवा भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp