नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : १५
पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी
वेतनश्रेणी : ३०,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : नवी मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, से. १५ ऐ, नवी मुंबई महानगरपालिका, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जून २०२३
हे पण वाचा : बँकिंग कार्मिक चयन संस्था अंतर्गत ८६११ जागांसाठी मेगा भरती
नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : Navi Mumbai Mahanagarpalika is recruiting for Medical Officer posts. Application are invite for a total of 15 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 21 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023
Total Post : 15
Post Name : Medical Officer
Education Qualification : MBBS Degree
Pay Scale : 30,000/-
Application Fee : No fee
Job Location : Navi Mumbai
Application Mode : Offline
Selection Process : Interview
Address to Send Application : Medical Health Officer, Health Department, 3rd Floor, Sec. 15 A, Navi Mumbai Municiapl Corpration, CBD Belapur, Navi Mumbai 400614
Last Date of Application : 21 June 2023
How to Apply for Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.