०८/१० वी पास उमेदवारांना मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये अप्रेंटिस पदाची २८१ जागांसाठी भरती | Naval Dockyard Recruitment 2023

मुंबई नेव्हल डॉकयार्ड भरती २०२३ : मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत अप्रेंटिस विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २८१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मुंबई नेव्हल डॉकयार्ड भरती २०२३

एकूण पदे : २८१

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
फिटर४२
मेसन (BC)०८
I&CTSM०३
इलेक्ट्रिशियन३८
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक२४
इलेक्ट्रोप्लेटर०१
फाउंड्रीमन०१
मेकॅनिक (डिझेल)३२
इंस्ट्रुमेंट मेकॅनिक०७
१०MMTM१२
११मशिनिस्ट१२
१२पेंटर (जनरल)०९
१३पॅटर्न मेकर०२
१४Reff. & AC मेकॅनिक०७
१५शीट मेटल वर्कर०३
१६पाईप फिटर१२
१७शिपराईट (वूड)१७
१८टेलर (G)०३
१९वेल्डर१९
२०रिगर शिपराईट (स्टील)१२
२१फोर्जर आणि हिट ट्रीटर०१
२२शिपराईट (स्टील)१६

शैक्षणिक पात्रता :

  • रिगर – ०८ वी पास
  • फोर्जर आणि हिट ट्रीटर – १० वी पास
  • इतर पदे – १० वी पास ५०% गुणांसह + ६५% गुणांसह संबधित ट्रेड मध्ये ITI

वेतनश्रेणी : ७,०००/- रुपये

वयाची अट : १४ ते २१ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जून २०२३

मुंबई नेव्हल डॉकयार्ड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Naval Dockyard Recruitment 2023 : Naval Dockyard Mumbai is recruiting for various posts. Application are invite for a total of 281 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 24 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Naval Dockyard Recruitment 2023

Total Post : 281

Post Name : 

Post NoName of PostsNo of Vacancy
1Fitter42
2Mason (BC)08
3I&CTSM03
4Electrician38
5Electronic Mechanic24
6Electroplater01
7Foundryman01
8Mechanic (Diesel)32
9Instrument Mechanic07
10MMTM12
11Mechanist12
12Painter09
13Pattern Maker02
14Reff. & AC Mechanic07
15Sheet Metal Worker03
16Pipe Fitter12
17Shipwright (Wood)17
18Tailor (G)03
19 Welder (G&E)19
20Rigger Shipwright (Steel)12
21Forger & Heat Treater01
22Shipwright (Steel)16

Education Qualification :

  • Rigger – 08th Pass
  • Forger & Heat Treater – 10th Pass
  • Other Posts – 10th Pass with 50% marks & ITI in relevant trade with 65% marks

Pay Scale : 7,000/-

Age Limit : 14 to 21 years

Application Fee : No fee

Job Location : Mumbai

Application Mode : Online

Last Date of Application : 24 June 2023

How to Apply for Naval Dockyard Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.