राष्ट्रीय गृहनिर्माण बँक मध्ये विविध पदांची भरती घेण्यात येत आहे | National Housing Bank Recruitment 2023

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भरती २०२३ : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भरती २०२३

एकूण पदे : ४०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी२०
प्रकल्प वित्त अधिकारी२०
एकूण४०

शैक्षणिक पात्रता :

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • CA/ ICWA/ MBA (फायनान्स) किंवा समकक्ष प्राधान्य दिले जाईल

वयाची अट :

  • वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी – ४० ते ५९ वर्ष
  • प्रकल्प वित्त अधिकारी – ३५ ते ५९ वर्ष

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – रु. ८५०/-
  • एससी/ एसटी – रु. १७५/-

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ मे २०२३

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

National Housing Bank Recruitment 2023 : National Housing Bank is recruiting for various posts. Application are invite for a total of 40 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 13 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

National Housing Bank Recruitment 2023

Total Post : 40

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Senior Project Finance Officer20
2Project Finance Officer20
Total40

Education Qualification :

  • Graduate in any discipline
  • CA/ ICWA/ MBA (Finance) or equivalent will be prefered

Age Limit :

  • Senior Project Finance Officer – 40 to 59 years
  • Project Finance Officer – 35 to 59 years

Application Fee :

  • General/ OBC – 850/-
  • SC/ ST – 175/-

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 13 May 2023

How to Apply for National Housing Bank Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.