Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2024 | नगर विकास विभाग मुंबई मध्ये विविध पदांची नवीन भरती

नगर विकास विभाग मुंबई भरती २०२४ : नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नगर विकास विभाग मुंबई भरती २०२४

एकूण पदे : ७७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
अतिरिक्त जिल्हाधिकारी०२
उपजिल्हाधिकारी०४
तहसीलदार०७
सह कार्यकारी अधिकारी०२
नियंत्रक०१
कार्यकारी अभियंता०७
सहायक अभियंता१५
उपअधीक्षक/ भूमी अभिलेख०१
कक्ष अधिकारी०२
१०सहायक अभियंता२४
११लेखाधिकारी०४
१२वृक्ष अधिकारी०१
१३भुकरमापक०१
१४सर्वेक्षक०१
१५लिपिक-टंकलेखक०३
१६पार्क अधीक्षक०१
१७पार्क असिस्टंट०१

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण : प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-३२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत विद्युत सहाय्यक पदाची ५३४७ जागांसाठी भरती भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

नगर विकास विभाग मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp