Mumbai Customs Bharti 2023 | सीमा शुल्क आयुक्त कार्यालय मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

सीमा शुल्क आयुक्त कार्यालय मुंबई भरती २०२३ : सीमा शुल्क आयुक्त कार्यालय मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सीमा शुल्क आयुक्त कार्यालय मुंबई भरती २०२३

एकूण पदे : २९

पदांचे नाव : 

पदांचे नावपद संख्या
टक्स असिस्टंट१८
हवालदार११

शैक्षणिक पात्रता :

पदांचे नावपद संख्या
टक्स असिस्टंट(१) पदवीधर
(२) संगणक अनुप्रयोग वापरण्याचे मुलभूत ज्ञान
(३) डेटा एंट्री कामासाठी प्रती तास ८००० की डिप्रेशन पेक्षा कमी नसावा
हवालदार१० वी उत्तीर्ण

वेतनश्रेणी : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

वयाची अट : १८ ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Assistant/ Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai – 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२३

हे पण वाचा : स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत ८५ जागांसाठी भरती

जाहिरात व अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सीमा शुल्क आयुक्त कार्यालय मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp