SAIL Bharti 2023 | स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत ८५ जागांसाठी भरती

स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. भरती २०२३ : स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. भरती २०२३

एकूण पदे : ८५

पदांचे नाव : अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी) (NAC)

शैक्षणिक पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण (ii) इंटिग्रेटेड स्टील प्लांटमधून नियुक्त ट्रेडमध्ये किमान एक वर्ष कालावधीचे शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण + NAC

वेतनश्रेणी : २५,०७०/- रुपये ते ३५,०७०/- रुपये

वयाची अट : २८ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ३००/- रुपये
  • मागासवर्गीय/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : बोकारो स्टील प्लांट

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ नोव्हेंबर २०२३

हे पण वाचा : भारत तिब्बत सीमा पोलीस बल अंतर्गत “कॉन्स्टेबल” पदाची २४८ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp