महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) / ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा भरती २०२३
एकूण पदे : ९३
पदांचे नाव : शिकाऊ उमेदवारकरिता
पद क्र. | पदांचे नाव | जागा |
---|---|---|
१ | मेकॅनिक मोटार व्हेईकल | ६० |
२ | इलेक्ट्रिशियन | ०७ |
३ | वेल्डर | ०३ |
४ | मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिटमेटल) | १२ |
५ | पेंटर | ०७ |
६ | टर्नर | ०२ |
७ | सुतार (कारपेंटर) | ०१ |
८ | रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग | ०१ |
एकूण | ९३ |
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI अभ्यासक्रम पास (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)
वेतनश्रेणी : ८,०००/- रुपये ते १०,५००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३३ (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग – ५९०/- रुपये
- मागासवर्गीय प्रवर्ग – २९५/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी) / ऑफलाईन
नोकरी स्थान : वर्धा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ एप्रिल २०२३
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, विभा. लेखा अधिकारी, रा.प. वर्धा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (नोंदणी) / ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
MSRTC Wardha Recruitment 2023 : Maharashtra State Road Transport Corporation, Wardha (MSRTC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 93 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online / offline. Last date to apply is 06 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
MSRTC Wardha Recruitment 2023
Total Post : 93
Post Name : Apprentice
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Mechanic Motor Vehicle | 60 |
2 | Electrction | 07 |
3 | Welder | 03 |
4 | Motor Vehicle Body Builder | 12 |
5 | Painter | 07 |
6 | Turner | 02 |
7 | Carpenter | 01 |
8 | Refrigeration & Air Conditioning | 01 |
Total | 93 |
Education Qualification : 10th Pass & ITI
Pay Scale : 8,000/- to 10,500/-
Age Limit : 18 to 33 (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Mode : Online / Offline
Last Date of Application : 06 April 2023
Job Location : Wardha
Application Fee :
- General – 590/-
- SC / ST – 294/-
How to Apply for MSRTC Wardha Recruitment 2023
- The application is to be done online/ offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.