श्रम व रोजगार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची २८५९ जागांसाठी मेगा भरती | EPFO Recruitment 2023

श्रम व रोजगार मंत्रालय भरती २०२३ : श्रम व रोजगार मंत्रालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २८५९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची तारीख २७ मार्च २०२३ ते २६ एप्रिल २०२३ पर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

श्रम व रोजगार मंत्रालय भरती २०२३

एकूण पदे : २८५९

पदांचे नाव : सामाजिक सुरक्षा सहाय्यक व स्टेनोग्राफर

पद क्र.पदांचे नावजागा
सामाजिक सुरक्षा सहाय्यक२६७४
स्टेनोग्राफर१८५
एकूण२८५९

शैक्षणिक पात्रता :

पदांचे नावपात्रता
सामाजिक सुरक्षा सहाय्यक१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी असणे आवश्यक
२) संगणकावर इंग्रजी ३५ श.प्र.मि. टायपिंग
३) संगणकावर हिंदी ३० श.प्र.मि. टायपिंग
स्टेनोग्राफर१) मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक

वेतनश्रेणी : २९,२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये

वयाची अट : १८ ते २७ (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मार्च २०२३ ते २६ एप्रिल २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज फी :

  • General / OBC – ७००/- रुपये
  • SC/ ST/ PwBD/ महिला – फी नाही

श्रम व रोजगार मंत्रालय भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात क्र. १इथे क्लिक करा
जाहिरात क्र. २इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

EPFO Recruitment 2023 : Employee’s Provident Fund Organization (EPFO) is recruiting for various posts. Application are invite for a total of 2859 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 27 March 2023 to 26 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

EPFO Recruitment 2023

Total Post : 2859

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Social Security Assistant2674
2Stenographer185
Total2859

Education Qualification :  

Name of the PostQualification
Social Security Assistant1) Bachelor’s Degree
2) 35 w.p.m English Typing in Computer
3) 30 w.p.m Hindi Typing in Computer
Stenographer1) 12th Pass

Pay Scale : 29,200/- to 92,300/-

Age Limit : 18 to 27 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 27 March 2023 to 26 April 2023

Job Location : All India

Application Fee :

  • General / OBC – 700/-
  • SC/ ST/ PwBD/ Female – No fee

How to Apply for EPFO Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
Notification No. 1Click Here
Notification No. 2Click Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.