माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरती २०२३ : माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरती २०२३
एकूण पदे : ७५
पदांचे नाव : यंग प्रोफेशनल
शैक्षणिक पात्रता : पत्रकारिता/ जनसंवाद व्हिज्युअल कम्युनिकेशन/ माहिती कला/ ॲनिमेशन आणि डिझायनिंग/ साहित्य आणि सर्जनशील लेखन विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा आणि ०२ वर्ष अनुभव
वयाची अट : १८ ते ३२ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ मे २०२३
नोकरी स्थान : दिल्ली
अर्ज फी : फी नाही
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
MIB Recruitment 2023 : Ministary of Information (MIB) is recruiting for various posts. Application are invite for a total of 75 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 08 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
MIB Recruitment 2023
Total Post : 75
Post Name : Young Professionals
Education Qualification : Post Graduate Degree/ Diploma in Journalism/ Mass Communication Visual Communication/ Information Arts/ Animation & Designing/ Literature & Creative Writing & 02 years experience
Age Limit : 18 to 32 years
Application Mode : Online
Last Date of Application : 08 May 2023
Job Location : Delhi
Application Fee : No fee
How to Apply for MIB Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.