MECL Bharti 2023 : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन विविध पदांची भरती

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : ५४

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
अकाउंटंट०६
हिंदी ट्रान्सलेटर०१
टेक्निशिअन (सर्वे आणि ड्राफ्ट्समन)०८
टेक्निशिअन (सॅम्पलिंग)11
टेक्निशिअन (लॅब्राॅटरी)०६
असिस्टंट (मटेरिअल्स)०५
असिस्टंट (अकाॅउंटस)०७
असिस्टंट (HR)०८
असिस्टंट (हिंदी)०१
१०इलेक्ट्रिशियन०१

शैक्षणिक पात्रता :

पद क्रपात्रता
पदवी/ पदव्युत्तर पदवीसह CA/ ICWA + ०३ वर्ष अनुभव
हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी + हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी + ०३ वर्ष अनुभव
१० वी उत्तीर्ण + सर्वे/ ड्राफ्ट्समन सिव्हील विषयात ITI + ०३ वर्ष अनुभव
विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc) + ०३ वर्ष अनुभव
केमिस्ट्री/ फिजिक्स/ जिऑलॉजी विषयात पदवी (B.Sc) + ०३ वर्ष अनुभव
गणित विषयात पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. + ०३ वर्ष अनुभव
वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) + ०३ वर्ष अनुभव
कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. + ०३ वर्ष अनुभव
हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी किंवा इंग्रजी विषयात पदवी + अॅडव्हान्स हिंदीमध्ये समकक्ष परीक्षा उत्तीर्ण + हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. + ०३ वर्ष अनुभव
१०१० वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिकल विषयात ITI + वायरमन प्रमाणपत्र + ०३ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : २०,२००/- रुपये ते ५५,९००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – १००/- रुपये
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत किंवा परदेशात

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ सप्टेंबर २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp