Indian Navy HQ ANC Bharti 2023 : भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत “ट्रेड्समन मेट” पदांची भरती

भारतीय नौदल हेड क्वार्टर भरती २०२३ : भारतीय नौदल हेड क्वार्टर अंतर्गत “ट्रेड्समन मेट” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३६२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय नौदल हेड क्वार्टर भरती २०२३

एकूण पदे : ३६२

पदांचे नाव : ट्रेड्समन मेट

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये ITI

वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये

वयाची अट : १८ ते २५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : अंदमान आणि निकोबार/ संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ ऑगस्ट २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय नौदल हेड क्वार्टर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp