Manmandir Co-Op Bank Sangli Bharti 2023 : मनमंदिर सहकारी बँक लि विटा (सांगली) मध्ये विविध पदांची भरती

मनमंदिर सहकारी बँक लि विटा (सांगली) भरती २०२३ : मनमंदिर सहकारी बँक लि विटा (सांगली) अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मनमंदिर सहकारी बँक लि विटा (सांगली) भरती २०२३

एकूण पदे : ०७

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
शाखाधिकारी०५
आय. टी ऑफिसर०२

शैक्षणिक पात्रता :

पदांचे नावपात्रता
शाखाधिकारीकिमान पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक तसेच MBA/ HDC/ DCBM/ DCB/ DCM/ GDC&A
आय. टी ऑफिसरBCA/ MCA/ BCS/ B.E/ B.E (IT)

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सांगली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मनमंदिर सहकारी बँक लि., एसटी स्टँड जवळ, विटा, ता. खानापूर, जि. सांगली – ४१५३११

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : कॉसमॉस को-ऑप बँक लिमिटेड मध्ये विविध पदांची २२० जागांसाठी भरती जाहीर

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मनमंदिर सहकारी बँक लि विटा (सांगली) भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp